शब्द नसतील त्या ओठांना कोण काय सांगे ?
बोलके ते डोळे आणि त्यातुनी जे दिसे,
पण मज कडेना ते मज काय म्हणत असे.
वाट पाहत ते कुठल्या क्षणाची असे काही प्रश्न पडले,
कडेना त्यातल काही, तरीही मनाला ते आवडले.
भिजलेल्या त्या डोळयांखाली कापणारे ओठ,
दोघे सुंदर - देखणे , कौतुकच मोठ.
काय विचार तडमडी त्या ओठांवर कोण जाने,
शब्द नसतील त्या ओठांना कोण काय सांगे ?
ओंजळ्भर पाण्यानी जो चेहरा नीट पुसला,
ओठानवरचा भाव आता डोळ्यांवर लपला.
खुप कही दडलेले त्यात न बोलता,
काही दाखवण्याचा प्रयत्न करत ते काही न सांगता.
पण डोळ्यांचे ते म्हनने मला नुसतेच प्रश्नात टाके,
आणि शब्द नसतील त्या ओठांना कोण काय सांगे ?
Wow Priyanka,,,, amazing,,,, cchan kavitaa lihilis,,,,
ReplyDeletewahhhhhhh ..... mastch ...
ReplyDelete